चिनी कंपन्यांकडून AI मॉडेल्सची शर्यत
चिनी तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये AI मॉडेल्स सादर करण्याची स्पर्धा वाढली आहे. Baidu, Alibaba आणि Tencent सारख्या कंपन्यांनी Dipsic ला टक्कर देण्यासाठी नवीन मॉडेल्स आणली आहेत. 'सिक्स टायगर्स ऑफ AI' मुळे चीनमध्ये AI क्षेत्रात वेगाने विकास होत आहे.